Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
नेहा कक्कर आज बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि टॅलेंटेड गायक मधील एक आहे. तिची मधुर आणि सुरेल आवाजाचा प्रत्येकजण दिवाना आहे नवीन हिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकापेक्षा एक साँग मध्ये काम केले आहे.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तिचा फीस बद्दल कि एक साँग गाण्यासाठी नेहा कक्कर किती चार्ज घेत ते.
रिपोर्टर्सच्या नुसार, बोलले तर नेहा कक्कर बॉलिवूडमधील एक साँग गाण्यासाठी २० ते ३० लाख रुपये चार्ज घेते.
इंडस्ट्रीमध्येही खूपच छान अमाउंट आहे. सध्या नेहा इंडियन आयडियलच्या शोमध्ये १० सिझनमध्ये जजच्या रुपांमध्ये टीव्हीवर दिसत आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगायचे तर २००५ मध्ये इंडियन आयडल शोमध्ये एक कंटेस्टेंट होती. पण काहि आजारामुळे तिला शो मधून बाहेर जायला लागले. परंतु नेहा आज त्या शोची जज म्हणून उभारली आहे.
Author: Rahul Upadhyay
अशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.
YOUR REACTION
  • 0
  • 1
  • 0
  • 1
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.