Forgot your password?

Enter the email address for your account and we'll send you a verification to reset your password.

Your email address
Your new password
Cancel
वडीलच आपल्या मुलांना काही वस्तू घेऊन गिफ्ट करतात. परंतु आज दाखवणार आहोत बॉलिवूडमधील अशा स्टारबद्दल ज्यांनी आपल्या वडिलांना महाग गिफ्ट दिले आहे.
वरुण धवन आणि डेविड धवन
वरुण धवन बॉलिवूड डायरेक्टर डेविड धवन यांचा मुलगा आहे ते बॉलिवूडमधील नामवंत अभिनेता आहेत वरुण धवनने आपल्या वडिलांना डेविड धवन यांना न्यू फरारी गिफ्ट केली होती. ज्याची किंमत ३ करोड रुपये एवढी आहे.
अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन
अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन एक बॉलिवूड अॅक्टर आहे त्यांनी आपल्या वडिलांना अमिताभ बच्चन यांना ब्रॉन रोल्स रॉयस गिफ्ट केली आहे. ज्याची किंमत ४ करोड रुपये आहे.
टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ
बागी टू सारख्या सुपरहिट फिल्ममध्ये एक चांगलं नाव बनवणाऱ्या टायगर श्रॉफ बजेटमधील महसूल अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफने आपल्या वडिलांना जॅकी श्रॉफ यांना लक्झरी वँन गिफ्ट केले आहे. ज्याची किंमत ५.५ करोड रुपये आहे.
ऋतिक रोशन आणि राकेश रोशन
हृतिक रोशन यांचे बॉलिवूडमध्ये मोठे नाव आहे सोबतच बॉलिवूडमधील महशुर डायरेक्टर राकेश रोशन यांचा मुलगा सुद्धा आहे. हृतिक रोशनने वडील राकेश रोशन यांना ३३ लाखाची घडी गिफ्ट केली आहे. बॉलिवूडमधील हे ५ सुपरस्टार यांनी आपल्या वडिलांना सर्वात महागडे गिफ्ट केले आहे.
सलमान खान आणि सलीम खान
सलमान खान आणि सलीम खान बॉलिवूडमधील दबंग खान म्हणजेच सलमान खानने आपल्या वडील सलीम खान यांना रॉयल इनफिल्ड बुलेट नावाची बाइक गिफ्ट केली आहे.
Author: Rahul Upadhyay
अशा मनोरंजक आणि वेगळे बातमींसाठी गुगल प्ले स्टोर वरुन मुफ्त डाउनलोड करा Lopscoop app. बरेच पैसे सहजपणे कमावते.
YOUR REACTION
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Add you Response

  • Please add your comment.